📅 ग्रामसभा वार्षिक नियोजन – २०२६

दिनांक व वेळ ठिकाण ग्रामसभेचे विषय (अजेंडा)
२६ जानेवारी २०२६

(प्रजासत्ताक दिन विशेष)

⏰ वेळ: सकाळी १०:३० वा.
📍 ठिकाण:
जिल्हा परिषद शाळा पटांगण,
(ध्वजस्तंभाच्या बाजूला)
  • मुख्य विषय: २०२६-२७ चा GPDP (ग्राम विकास आराखडा) तयार करणे व मंजूर करणे.
  • प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष चर्चा.
  • वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थी निवड.
  • महिला ग्रामसभा ठरावांचे वाचन.
Scroll to Top