आर्थिक माहिती

⚠️ खालील माहिती अद्ययावत नाही आहे, अद्ययावत माहिती प्राप्त झाल्यावर टाकण्यात येईल.

ग्रामपंचायत सातेगाव

ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती

📊 आर्थिक वर्ष २०२५-२६ (अंदाजित अंदाजपत्रक)

🔔 अद्ययावत माहिती: ग्रामपंचायत सातेगाव अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. | आर्थिक वर्ष २०२५-२६ चे सुधारित अंदाजपत्रक ग्रामसभेत मंजूर करण्यात आले आहे. | कर वसुली मोहिमेला प्रतिसाद देऊन सहकार्य करा. | स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सातेगावला ‘अ’ दर्जा प्राप्त.

एकूण अंदाजित जमा

₹ २५,००,०००/-

एकूण अंदाजित खर्च

₹ २२,५०,०००/-

अपेक्षित शिल्लक

₹ २,५०,०००/-

🔹 जमा बाजू

निधीचे स्रोत / बाबी अंदाजित रक्कम (₹)
१५ वा वित्त आयोग निधी १५,००,०००
घरपट्टी व पाणीपट्टी वसुली ५,००,०००
मुद्रांक शुल्क व इतर शासकीय अनुदान ३,००,०००
दलित वस्ती व विशेष घटक योजना २,००,०००
एकूण जमा निधी २५,००,०००

🔸 खर्च बाजू

कामाचे स्वरूप अंदाजित खर्च (₹)
पाणीपुरवठा योजना देखभाल ५,००,०००
गावांतर्गत रस्ते व गटार व्यवस्था ८,००,०००
दिवाबत्ती व सौर ऊर्जा प्रकल्प २,५०,०००
स्वच्छ भारत अभियान ३,००,०००
आरोग्य व प्रशासकीय खर्च ४,००,०००
एकूण नियोजित खर्च २२,५०,०००
Scroll to Top