🔴 ग्रामपंचायत सातेगाव मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. घोषवाक्य – “प्रगतीची नवी दिशा, डिजिटल गाव आमचा ठसा.” आजचा सुविचार/पंचायत संदेश – “ज्ञान हे सर्वात मोठे धन आहे, कारण ते तुमच्याकडून कोणीही चोरू शकत नाही.”🔴 🔴 ​📢​📢​📢 महत्वाची सूचना/घोषणा/flagship प्रोग्राम : ग्रामपंचायत कर भरण्याची मुदत ३१ डिसेंबर पर्यंत आहे.३१ डिसेंबर नंतर करत ५०% सवलत मिळणार नाही.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज प्रगती मीटर

%

नवोन्मेशी कल्पना /चित्रफित दालन

🔴 ​📢​📢​📢 महत्वाची ताज्या बातम्या व अद्यवेतन :

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2025-12-19 at 12.40.46 PM
previous arrow
next arrow

सातेगाव : ग्रामवैभव आणि सामाजिक ओळख

ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती
“अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ‘सातेगाव’ हे गाव आपल्या नैसर्गिक सौंदर्य आणि सामाजिक सलोख्यासाठी प्रसिद्ध आहे. खालील मुद्द्यांवर क्लिक करून गावाची सविस्तर माहिती पहा.”
🌍गाव रचना व भूगोल
  • भौगोलिक स्थान: सातेगाव हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले असून, येथील हवामान शुद्ध आणि आल्हाददायक आहे.
  • दळणवळण: गावातील रस्ते आणि दळणवळणाची सुविधा उत्तम असून, मुख्य शहरांशी संपर्क साधणे सोपे आहे.
  • पाणीपुरवठा: ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची शाश्वत सोय असून, जलसंधारणाच्या कामांवर भर दिला जातो.
📚शैक्षणिक व आरोग्य
  • शिक्षण: गावात प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळा असून, डिजिटल शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • अंगणवाडी: बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पोषणासाठी अंगणवाडी सेविका तत्परतेने कार्य करतात.
  • आरोग्य: गावकऱ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छता अभियान आणि आरोग्य शिबिरे राबवली जातात.
🛕धार्मिक व सांस्कृतिक
  • ग्रामदैवत: गावात प्राचीन हनुमान मंदिर आणि ग्रामदैवतेचे मंदिर असून, धार्मिक वातावरण पवित्र असते.
  • उत्सव: सातेगावमध्ये पोळा, गणेशोत्सव, आणि नवरात्री हे सण पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरे केले जातात.
  • सामाजिक ऐक्य: गावात सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात, ज्यामुळे सामाजिक एकता टिकून आहे.
🌾अर्थव्यवस्था व कृषी
  • प्रमुख व्यवसाय: सातेगावची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. येथील शेतकरी कष्टाळू आणि प्रयोगशील आहेत.
  • पिके: कापूस, सोयाबीन, तूर आणि हरभरा ही येथील महत्त्वाची पिके आहेत. काही शेतकरी भाजीपाला उत्पादनाकडेही वळले आहेत.
  • विकास: शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

महाराष्ट्र राज्यातील मुख्य मंत्रिमंडळ

मा.श्री.आचार्य देवव्रत
राज्यपाल महाराष्ट्र राज्य
मा.श्री.देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मा.श्री.एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मा.श्री.अजित पवार
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मा.श्री जयकुमार गोरे
ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य
मा.श्री. योगेश कदम
राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग महाराष्ट्र राज्य

जिल्हा प्रशासन

मा.श्री. बळवंत वानखेडे
खासदार अमरावती जिल्हा
मा.श्री. आशिष येरेकर, (भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी अमरावती
मा.संजीता मोहपात्रा
मुख्यकार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद,अमरावती 

मा. बाळासाहेब बायस
उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत विभाग

जिल्हा परिषद,अमरावती 

तालुका प्रशासन

मा.गजानन लवटे
आमदार दर्यापूर-अंजनगाव सुर्जी तालुका जि.अमरावती
मा.सौ.पुष्पा सोळंके
तहसीलदार अंजनगाव सुर्जी जि.अमरावती
मा.सौ.कल्पना जायभाये
गटविकास अधिकारी

पं.स.अंजनगाव सुर्जी जि.अमरावती 

मा.श्री.रविंद्र दारसिंभे
विस्तार अधिकारी पंचायत

पं.स.अंजनगाव सुर्जी जि.अमरावती 

मा.श्री.प्रविण गिर्हे
विस्तार अधिकारी पंचायत

पं.स.अंजनगाव सुर्जी जि.अमरावती 

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

१.मा.सौ. छायाताई राजेन्द्र वानखडे
सरपंच

ग्रामपंचायत सातेगाव

२.मा.श्री. पुरुषोत्तम रमेशराव काळे
उपसरपंच

ग्रामपंचायत सातेगाव

श्री.जगदीश बबनराव गावंडे
ग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायत सातेगाव,पं.स.अंजनगाव सुर्जी,अमरावती.

३.मा.सौ. आकांक्षाताई श्रीकांत आवटे
सदस्या ग्रामपंचायत सातेगाव
४.मा.श्री. श्याम श्रीराम इंगोले
सदस्य ग्रामपंचायत सातेगाव
५.मा.श्री. संजय उत्तमराव हाडोळे
सदस्य ग्रामपंचायत सातेगाव
६.मा.सौ. स्वातीताई अतुल काळे
सदस्य ग्रामपंचायत सातेगाव
७.मा.श्री. संदिप रविन्द्र शेळके
सदस्य ग्रामपंचायत सातेगाव
८मा.सौ. सुर्यकांता संभाजी कावरे
सदस्या ग्रामपंचायत सातेगाव
९.मा.श्री. सचिदानंद ज्ञानराव गावंडे
सदस्य ग्रामपंचायत सातेगाव
१०.मा.सौ. वर्षाताई पुरुषोत्तम काळे
सदस्या ग्रामपंचायत सातेगाव
११.मा.सौ. अर्चनाताई संजय गावंडे
सदस्या ग्रामपंचायत सातेगाव
श्री.आनंद वासुदेव शेळके
संगणक परिचालक
श्री. भानुदास सोनाजी वानखडे
ग्रामरोजगारसेवक
श्री. अभिजित गजानन गावंडे
ग्रामपंचायत कर्मचारी
श्री. सैय्यद आरीष सैय्यद जलील
लिपिक

महत्वाचे दुवे (Important Links)

प्रमाणपत्रे आणि योजनांसाठी अर्ज करा

आरटीआय दाखल करा आणि फॉर्म डाउनलोड करा

ग्रामपंचायत स्तरावर असणाऱ्या शासकीय योजना

ग्रामपंचायत सातेगाव

ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती

LIVE
31°C
अंशतः ढगाळ वातावरण
सोम
☀️
32°
मंगळ
☀️
33°
बुध
30°
गुरु
☁️
29°
शुक्र
🌧
28°
शनी
30°
रवी
☀️
32°
Scroll to Top